Research Department

संशोधन विभागामार्फत प्रामुख्याने सद्यस्थिती मध्ये खालीलप्रमाणे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

अधिछात्रवृत्ती उपक्रम :

मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी प्रवर्गातील उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मेहनती आणि गुणवत्ताधारक एम.फिल. व पीएच.डी. करणारे उमेदवारांसाठी सारथी मार्फत “छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (CSMNRF-२०१९) करिता एकूण 357 विद्यार्थ्याची व “मुख्यमंत्री विशेष संशोधन अधिछात्रवृत्ती (CMSRF-२०१९) करिता एकूण 146 विद्यार्थ्याची अंतिम निवड करण्यात आली असून अधिछात्रवृत्ती अंतर्गत आर्थिक सहाय्य हे खालील नमूद तक्त्या प्रमाणे देण्यात येते.

उपरोक्त अधिछात्रवृत्ती अंतर्गत आर्थिक सहाय्य -UGC प्रमाणे :-

Fellowship in Humanities, Social Sciences, Sciences, Engineering & Technology

M. Phil.

@ Rs. 31000/- p.m. for  2 years

(CSMNJRF)

 Ph.D.

@ Rs. 31000/-p.m. for 1st & 2nd year

(CSMNJRF)

@ Rs. 35000/- p. m. for 3rd, 4th& 5th year subject to providing upgradation certificate.

(CSMNSRF)

Contingency A

@ Rs. 10000/- p.a. for initial 1st & 2nd year

Humanities & Social Sciences

@ Rs. 20500/- p.a. for 3rd, 4th, & 5th year

Contingency B

@ Rs. 12000/- p.a. for initial 1st & 2nd year

Sciences, Engg. & Technology

@ Rs. 25000/- p.a. for 3rd, 4th, & 5th year

Escorts / Reader assistance

@ Rs. 2000/- p.m. in case of Persons with Disability (दिव्यांगजन) candidates

For all disciplines

HRA

As per Govt. norms

For all disciplines