महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती 2025-26 योजना - जाहिरात

महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती 2025-26 योजना - जाहिरात
Open
अ.क्र स्थिती शिष्यवृत्ती योजना प्रकाशित तारीख समाप्ती तारीख डाउनलोड करा/अर्ज करा/ पहा
1 Open महत्त्वाची सूचना : सारथी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या परदेशी शिक्षणासाठीच्या महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज मागविण्यास दिनांक- 05/07/2025 सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. पात्र विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर फॉर्मची हार्डकॉपी कागदपत्रांसह दिनांक- 05/07/2025 सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत समक्ष सारथी, सामाजिक न्याय विभाग, कक्ष-407, मुख्यालय इमारत, गोपाळ गणेश आगरकर रोड, पुणे, महाराष्ट्र – 411004 येथे सादर करावे. 13-06-2025 05-07-2025
2 Open महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती 2025-26 योजना - जाहिरात 15-05-2025 16-06-2025
3 Open 2025 QS World University Rank List 15-05-2025 16-06-2025
4 Open विद्यार्थी , पालकांनी व जामीनदार यांनी द्यावयाचे बंधपत्र 15-05-2025 16-06-2025
5 Open विद्यार्थी व पालकांनी द्यावयाचे हमीपत्र 15-05-2025 16-06-2025
6 Open Application Form Link 15-05-2025 16-06-2025