Skill Development Training Program

  • कौशल्य विकास प्रशिक्षण कार्याक्रम सारथी मार्फत राबविण्या करिता पथदर्शी जिल्हा म्हणून पुणे जिल्ह्याची निवड केली वस्तूत: 15 मार्च 2021 पासून कोर्स सुरू करण्याचे नियोजन होते.
  • 23 कौशल्य विषयक अभ्यासक्रमात अंदाजे 2000 विद्यार्थ्यांना पुणे जिल्ह्यात मार्च 2020 पासून Offline प्रशिक्षण देणे प्रस्तावीत होते.
  • कोविड-19 मुळे Offline‍ प्रशिक्षण घेण्याबाबत निर्बंध असल्याने प्रशिक्षण सुरू केले नाही.
  • 1220 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे.
  • जा.क्र:/सारथी/कौशल्य विकास/ 2020-21/349 दि. 31/08/2021 रोजीच्या पाठविण्यात आलेल्या पत्रा द्वारे मा. विभागीय आयुक्त, सर्व 8 विभागांना माहाराष्ट्रातील 8 विभागीय स्तरावर त्तात्काळ कौशल्य विकास कार्यक्रम सुरु करण्याबाबत कार्यवाही सुरु आहे.