वृत्तपत्र बातमी
दूध साखर महाविद्यालयामध्ये विद्यार्थी सहाय्यता जनजागृती अभियान" सारथी, बार्टी , महाज्योती,अमृत अंतर्गत शिष्यवृत्ती योजना बाबत मार्गदर्शन बिद्री. महाराष्ट्र शासन व दूधसाखर महाविद्यालय, बिद्री यांच्या संयुक्त विद्यमाने शिष्यवृत्ती विभाग आणि समान संधी केंद्रामार्फत आयोजित विद्यार्थी सहाय्यता जनजागृती अभियान अंतर्गत एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.मान्यवरांच्या हस्ते कुंडीतील रोपास पाणी देऊन कार्यशाळेचे उद्घाटन झाले. या कार्यशाळेत सारथी, बार्टी,महाज्योती, टीआरटीआय, अमृत, अण्णाभाऊ साठे संशोधन अर्थ सहाय्य संस्थेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.
लोकाभिमुख कामाद्वारे वंचितांना मदत करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात विद्यार्थ्यांना केले आवाहन.
सारथी मध्ये राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन. राजश्री शाहू महाराजांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
सकाळ 10.04.2025 : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी, प्रायोजित व कृषी विज्ञान केंद्र खरपुडी जालना आयोजित अल्पमुदतीची कृषी विज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम अंर्तगत पाच दिवसीय रेशीम उद्योग प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्धाटनांप्रसंगी जिल्हा रेशीम विकास अधिकारी अज मोहिते यांचे प्रतिपादन
दिव्य मराठी – जालना 10.04.225 : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी, प्रायोजित व कृषी विज्ञान केंद्र खरपुडी जालना आयोजित अल्पमुदतीची कृषी विज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम अंर्तगत पाच दिवसीय रेशीम उद्योग प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्धाटनांप्रसंगी जिल्हा रेशीम विकास अधिकारी अज मोहिते यांचे प्रतिपादन
राष्ट्रमाता मा जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त सिंदखेड राजा येथे सारथी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था आणि एमकेसीएल यांच्या संयुक्त विद्यमानाने राबवण्यात आलेल्या स्वच्छता उपक्रमात राज्यभरातून शेकडो युवकांनी सहभाग घेतला
जिजाऊ जन्मस्थळ व सृष्टीचे साफसफाई - सारथी व एमकेसीएल कडून शेकडो जणांनी घेतला सहभाग : सकाळ वृत्तपत्र 14.01.2025
नागपुरात छत्रपती शाहू महाराजांचे सर्वात मोठे 'म्युरल'.मराठा विद्यार्थ्यांसाठी तयार होतय 16 माळ्यांची वस्तीगृहाची जुळी इमारत,आठ माळ्यांच्या प्रशासकीय भावनात राहणार तीन माळ्याचे ग्रंथालय
On 29th November 2024, Hon. Ashok Kakade Sir (I.A.S.), Managing Director of SARTHI, was honored with the Seva Ratna Award by the Honorable Governor of Maharashtra, C. P. Radhakrishnan.
दि. 29.11.2024 रोजी,मा.अशोक काकडे सर (I.A.S.) व्यवस्थापकीय संचालक सारथी यांना माननिय राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते सेवा रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. दि. 29.11.2024 रोजी,मा.अशोक काकडे सर (I.A.S.) व्यवस्थापकीय संचालक सारथी यांना माननिय राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते सेवा रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अशोक काकडे, IAS, यांनी 6 नोव्हेंबर,2024 श्री कम्प्युटर्स, त्र्यंबकेश्वर या संगणक प्रशिक्षण केंद्राला भेट दिली. सारथी संगणकाचे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांशी साधला संवाद. गावकरी 7 नोव्हेंबर 2024
लातूर शहरातील परिमल विद्यालयामध्ये सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अशोकराव काकडे,IAS यांच्या हस्ते गुणवत्ता विद्यार्थ्यांचा गौरव. लोकमत, 04ऑक्टोबर, 2024
सारथी चे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अशोक काकडे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. 8 ऑक्टोबर, 2024
लातूर शहरातील परिमल विद्यालयात सारथीचे संचालक अशोकराव काकडे यांच्या हस्ते गुणवत्ता चा सत्कार पार पडला.लोकमत, 4 ऑक्टोंबर 2024
सारथी तर्फे मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी उभारले जात आहे सुसज्ज वस्तीगृह व अभ्यासिका,साज दैनिक सारथी समाचार 5 ऑक्टोबर, 2024
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दिनांक 14 ऑक्टोंबर, 2024ऑनलाईन पद्धतीने ‘सारथी’च्या मुख्य इमारतीचे उद्घाटन