Skip to main content
Sitemap
A-
A
A+
A
A
निविदा
English
मराठी
English
Chhatrapati Shahu Maharaj Research, Training and Human Development Institute (SARTHI)
(An Autonomous Institute of Govt. of Maharashtra)
Menu
Home
सूचना फलक
Board of Directors
विभाग
आस्थापना व मानव विकास
शिक्षण विभाग
स्पर्धा परिक्षा विभाग
ग्रंथालय विभाग
लेखा / वित्त विभाग
नियोजन व सांख्यिकी विभाग
संशोधन/अधिछात्रवृत्ती विभाग
कौशल्य विकास विभाग
कृषि विभाग
माहिती तंत्रज्ञान / निविदा विभाग
सामाजिक न्याय विभाग
उपकेंद्र / विभागीय कार्यालय
संशोधन प्रबंध
अर्थसाह्य
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित
Press Releases
Contact
सांख्यिकी प्रकाशने
रोज़गार
सामाजिक न्याय विभाग
"महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती"
महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
“सयाजीराव गायकवाड – सारथी गुणवंत विद्यार्थ्याना परदेश शिक्षण शिष्यवृत्ती“ योजना सुरु करणेबाबत : शासन निर्णय (नियोजन विभाग, दि.20 जुलै,2023)
महाराष्ट्र राज्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय) पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ) पुणे, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर व महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), मुंबई व इतर तत्सम स्वायत्त्य संस्थामार्फत कार्यान्वित असलेल्या अथवा करण्यात येणाऱ्या अधिछात्रवृत्ति, प्रशिक्षण, कौशल्य विकास व विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्ती या योजनेमध्ये आवश्यक समानता आणण्याकरिता सर्वकष धोरण निश्चित करणे बाबत : शासन निर्णय (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, दि. 25 जुलै,2024)
महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत्त मुलांमुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2023 ते 2024 करिता शिष्यवृत्ती मंजूर करणे बाबत शासन निर्णय (नियोजन विभाग, दिनांक 6 नोव्हेंबर, 2023)
महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत्त मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजने अंतर्गत परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2023-24 चा दुसरा टप्पा (शासन निर्णय, दि.01 जुलै,2024)
महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत्त मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना अंतर्गत परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2024-2025 करिता शिष्यवृत्ती मंजूर करणे बाबत शासन निर्णय (नियोजन विभाग, दि. 17 डिसेंबर 2024)
“महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती” या योजने अंतर्गत सन 2024-25 या वर्षांमध्ये परदेशात उच्च शिक्षण घेण्याकरिता पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करण्यास शासनाद्वारे मान्यता देण्यात आली आहे . पात्र विद्यार्थ्यांची यादी सोबत जोडण्यात आली आहे.