वेळापत्रक
संभाव्य वेळापत्रक – दरवर्षी
अ.क्र.. | तपशील | कालावधी |
---|---|---|
1 | महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती – अर्ज मागविणे | एप्रिल / मे |
2 | महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती – पात्र यादी जाहिर करणे. | जून |
3 | डॉ. पंजाबराव देशमुख सारथी देशांतर्गत उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना शिष्यवृत्ती योजना – अर्ज मागविणे | जुलै ते ऑगस्ट |
4 | डॉ. पंजाबराव देशमुख सारथी देशांतर्गत उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना शिष्यवृत्ती योजना - पात्र यादी जाहिर करणे. | सप्टेंबर |