सामाजिक न्याय विभाग

सारथी सामाजिक न्याय विभागात खालील पदे कार्यरत आहेत.

अ.क्र.. पदाचे नाव विभागाचे नाव पद संख्या
1 वरिष्ठ प्रकल्प संचालक सामाजिक न्याय विभाग 01
2 कार्यकारी अधिकारी सामाजिक न्याय विभाग 01
3 कनिष्ठ लिपिक सामाजिक न्याय विभाग 04
या विभागांत खालील योजना कार्यान्वित आहेत.

1.महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती.
2.डॉ. पंजाबराव देशमुख सारथी देशांतर्गत उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना शिष्यवृत्ती योजना
3.विभागीय कार्यालय, नाशिक – मातोश्री मुलींचे वसतिगृह