कृषी विज्ञान केंद्राद्वारे अल्प मुदतीचे कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम

कृषी विज्ञान केंद्राद्वारे अल्प मुदतीचे कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम
Open
अ.क्र स्थिती शिष्यवृत्ती योजना प्रकाशित तारीख समाप्ती तारीख डाउनलोड करा/अर्ज करा/ पहा
1 Open राज्यातील लक्षित गटातील शेतकरी युवक युवती यांना छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे प्रायोजित कृषी विज्ञान केंद्राद्वारे अल्पमुदतीची कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षणे घेणे करिता अर्ज मागविण्यात येत आहे - जाहिरात 02-01-2025 30-06-2025