छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी प्रायोजित व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित, पुणे आयोजित शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानाने पाच दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अशोक काकडे, IAS यांनी दिनांक 10.02.2025 रोजी साखर संकुल शिवाजीनगर पुणे येथे केले.